
दिनांक १४-५-२०१० गेल्या ५ दिवसा पासून कामरगाव येथे दारू बंदी साठी महिलांनी पुकारलेल्या आमरण उपोषनाला मनसे तर्फे जाहिर पाठिंबा दिला व असे निवेदन तहसीलदार यांना सादर केले म्हनुण ह्याचा प्रशासनाने धसका घेउन एकाच दिवसात उपोषण करनारांची मागणी मान्य केलि

विद्या भारती कॉलोनी मधील विद्युत प्रवाह सुरळित होत नव्हता मनसे च्या एका निवेदनातच वितरण चे धाबे दनानले व विद्युत प्रवाह सुरळित सुरु झाला
कारंजा येथील वेअर हॉउस मध्ये १००० खताचे पोते असून सुद्धा कृषि विभाग शेतकर्यांना ते ख़त वाटप करत नव्हते मनसे ने एक निवेदन देऊन उद्या ११ वाजे पर्यंत सर्व ख़त वाटप न झाल्यास मनसे सर्व ख़त शेतकर्यांना वाटुन टाकेल असा इशारा देताच शाशनाला सर्व ख़त सरकारी दरात वाटावे लागले










रस्त्या वर आतोनात खड्डे असतांना सुद्धा टोल वसूली सुरु होती जिल्हाध्यक्ष श्री राजू पाटिल राजे यांच्या नेतृत्वात टोल बंद आन्दोलन घेउन नागपुर - मुंबई हायवे वरील शेवती येथील टोल नाका बंद पाडला
कारंजा बायपास ते मंगरुल रोड रुंदी करणाचे काम चार महीन्या पासून अर्धवट अवस्तेत असतांना ठेकेदाराने बंद केले होते मनसे च्या घंटानाद आन्दोलना च्या निवेदनाने सार्वजनीक बांधकाम विभागाने तुरंत काम सुरु केले



















|